🌟 आमचे ध्येय

शहापूर इन्फो हे शहापूरसाठी एक संपूर्ण माहिती केंद्र आहे, जिथे सत्य, अपडेटेड आणि सत्यापित माहिती एका ठिकाणी मिळेल. सध्या इंटरनेटवर शहापूर विषयी बरीच माहिती उपलब्ध आहे, पण ती विखुरलेली, आउटडेटेड किंवा अपूर्ण असते. आम्ही हाच मुद्दा लक्षात घेऊन शहापूर इन्फो तयार करत आहोत – जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती एका ठिकाणी आणि सहज मिळेल.

🚀 येत्या काही दिवसांत आम्ही शहापूर इन्फो पूर्ण डेव्हलप करणार आहोत.

📢 साइट अपडेट केली जात आहे आणि दररोज नवीन माहिती अॅड होत आहे.


🌍 शहापूर इन्फोमध्ये तुम्हाला काय मिळेल?

शिक्षण: शाळा, कॉलेज, फी, अॅडमिशन प्रोसेस

मनपा प्रशासन: नगरसेवक, कॉन्टॅक्ट डिटेल्स, तक्रार निवारण

पब्लिक सर्व्हिसेस: वीज, पाणी, रस्ते, भू-अभिलेख

सरकारी प्रोजेक्ट्स आणि कॉन्ट्रॅक्ट्स: मंजूर विकास प्रकल्प, कॉन्ट्रॅक्टर डिटेल्स

हेल्थ आणि मेडिकल सर्व्हिसेस: हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, हेल्थ स्कीम्स

इमर्जन्सी सर्व्हिसेस: पोलिस, फायर ब्रिगेड, हेल्पलाइन नंबर्स

ट्रान्सपोर्ट आणि कनेक्टिव्हिटी: रेल्वे, बस वेळापत्रक, लोकल ट्रान्सपोर्ट

लोकल बिझनेस आणि जॉब्स: दुकाने, सर्व्हिस प्रोवायडर्स, जॉब ऑपर्च्युनिटीज

टूरिझम आणि कल्चर: ऐतिहासिक स्थळे, फेस्टिवल्स, टुरिस्ट स्पॉट्स

प्रॉपर्टी आणि रियल इस्टेट: नोंदणी प्रोसेस, हाउसिंग स्कीम्स

स्वच्छता आणि पर्यावरण: वेस्ट मॅनेजमेंट, क्लिनिंग ड्राइव्ह्स


🤖 भविष्यातील योजना

📌 WhatsApp चॅटबॉट: लवकरच सुरू करणार आहोत, जिथे तुम्ही फक्त एक मेसेज करून माहिती मिळवू शकाल!